अंकिता लोखंडेचं लग्न मोडणार का? विकी जैनने शोमध्ये उपस्थित केला घटस्फोटाचा मुद्दा

Anuradha Vipat

'बिग बॉस 17'

सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'मध्ये बराच वाद सुरू आहे

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

यांच्यातील भांडणे

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील भांडणे या शोमध्ये खूप चर्चेत आहेत.

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये

शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्येही विकीने घटस्फोटाची चर्चा केली तेव्हा अंकिता रडते असे दाखवण्यात आले आहे

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

घटस्फोटाची चर्चा

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात घटस्फोटाची चर्चा या शोमध्ये सुरू झाली जेव्हा अंकिताने विकी तिच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्याची तक्रार केली.

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

घटस्फोटाची घोषणा

विकी हे पाहून चिडतो आणि अंकिताला विचारतो, 'आपण घटस्फोटाची घोषणा करायची का?

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

भांडण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील भांडण बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Ankita Lokhande's marriage break Vicky Jain

आणि इथून मिळाले पंकज त्रिपाठीच्या करिअरला नवे वळण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaj Tripathi's career