शाहिद कपूर झळकणार छत्रपती शिवरायांच्या भुमिकेत

Anuradha Vipat

शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूर आता ऐतिहासिक सिनेमा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Shahid Kapoor

सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shahid Kapoor

शिवरायांच्या भूमिकेत

या सिनेमात शाहिद कपूर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shahid Kapoor

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित सिनेमासाठी शाहिद कपूरने आपला होकार दिला आहे.

Shahid Kapoor

सिनेमाचं नाव

रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही

Shahid Kapoor

सिनेमाची निर्मिती

रिपोर्टनुसार अश्विन वर्दे या सिनेमाची निर्मिती करणार आहे

Shahid Kapoor

महादेवाच्या भक्तीत तल्लीन मौनी रॉय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mouni Roy