एक भावनिक पोस्ट शेअर करुन रश्मिकाने विकी कौशलला म्हटले सज्जन

Anuradha Vipat

ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग

'ॲनिमल' चित्रपटातून चर्चेत आलेल्या रश्मिकाने नुकतेच 'छावा' या पीरियड ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

मुख्य भूमिकेत

या चित्रपटात तिच्यासोबत 'सॉम बहादूर' फेम विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

इंस्टाग्राम स्टोरी

चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर रश्मिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्सचे आभार व्यक्त केले.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

भावनिक पोस्ट

यासोबतच रश्मिकाने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. रश्मिकाने लिहिले की, 'छावाचे शूटिंग दोन दिवसांपूर्वी संपले .मला चित्रपटातील क्रू, कलाकार, कथा, सेट्स, संवाद आवडले.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

तुझ्यासोबत काम करणे...

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये रश्मिकाने को-स्टार विकी कौशलचेही कौतुक केले. विक्कीला महाराज म्हणत रश्मिकाने लिहिले, 'तुझ्यासोबत काम करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

तु सज्जन आहेस

पुढे रश्मिकाने लिहिले, तू खूप छान आणि दयाळू आहेस. तु सज्जन आहेस. मी तुला नेहमी शुभेच्छा देईन.

Rashmika called Vicky Kaushal a gentleman

कोण आहे बिग बॉस फेम अभिषेक कुमार, जाणून घ्या त्याचे करिअर आणि खरे नाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss fame Abhishek Kumar