खोटी कागदपत्रं देऊन बनली डॉक्टर, तरी कोर्टानं का रद्द केली नाही MBBS पदवी?

कार्तिक पुजारी

एमबीबीएस

एमबीबीएसचा अभ्यास करून एक तरुणी डॉक्टर बनली आहे. पण, तिने कॉलेज प्रवेशावेळी खोटे प्रमाणपत्रे सादर केली होती. हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले होते.

doctor

प्रवेश

कोर्टाने तरुणीने केलेली चुकी मान्य केली आहे, पण कोर्टाने तरुणीचा एमबीबीएसचा प्रवेश रद्द करण्यास नकार दिला आहे.

doctor

टिप्पणी

कोर्टाने आपला निर्णय देताना केलेली टिप्पणी देखील महत्त्वाची आहे.कोर्ट म्हणाले की, देशात रुग्णांच्या संख्येमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे.

doctor

डॉक्टर

त्यामुळे अशा तरुणीचा प्रवेश रद्द करणे देशाचे मोठे नुकसान ठरेल. कारण, ती आता डॉक्टर बनली आहे.

doctor

कागदपत्र

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर बनलेल्या तरुणीने एमबीबीएसच्या प्रवेशावेळी ओबीसी-नॉन क्रीमी लेयरचे खोटे कागदपत्र सादर केले होते.

doctor

घोषित

कोर्टाने तिचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून घोषित केला आहे. कोर्टानं सांगितलं की तरुणीने खुल्या प्रवर्गातून असलेले शुल्क जमा करावे.

doctor

दंड

सोबतच कोर्टाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

doctor

वैजयंती माला यांचे जुने सुंदर फोटो पाहिले का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.