शिवरायांच्या काकींचा वाडा! आजही 'या' गावात राहतात छत्रपतींचे वारसदार

Shubham Banubakode

मालोजीराजेंच्या निधनानंतर...

मालोजीराजेंचे इंदापूरच्या युद्धात अकाली निधनानंतर त्यांचे बंधू विठोजीराजेंनी बाल शहाजीराजेंची जबाबदारी घेतली. त्यांनी शहाजीराजेंना घडवले.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

विठोजीराजेंच्या कुटुंबाचा वारसा

विठोजीराजे आणि त्यांच्या पत्नी रेखाऊ यांना संभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी आणि काकजी अशी आठ मुले झाली.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

मुंगीची जहागिरी

यापैकी नागोजीराजे यांना मुंगीची जहागीर मिळाली होती. याठिकाणी भव्य गढी बांधून त्यांनी मुंगी गावाला वैभव प्राप्त करून दिले. मुंगी हे गाव पैठणवरून १५ किमी दूर आहे.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

कोण आहेत शिवरायांच्या काकी...

नागोजींराजे आणि त्यांची पत्नी राणूबाईंची ( शिवरायांची काकी) मुलबाळ नसल्याने त्यांनी वळसे (ता. अकोले, जि. नगर) येथील भोसले घराण्यातील मालोजीला दत्तक घेतले.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

शिवरायांची काकींशी भेट

पुरंदरच्या तहानंतर 1666 मध्ये आग्राला जाताना शिवराय पैठणमार्गे गेले. तिथून जवळच असलेल्या मुंगीला येथे काकी असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी काकी राणूबाईंचे आशीर्वाद घेतले.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

आज आहेत वारसदार...

राणूबाईंच्या वारसांची पुढे 16 घरे आणि शेकडो वंशज झाले. त्यामुळे जमीन विभागली केली. मुंगीतील भव्य गढी आज भुईसपाट झाली आहे. पण त्यांचे वंशज प्रभाकर राजे भोसले आजही तिथे राहतात.

Shivaji Maharaj's Aunt’s Legacy in Mungi | esakal

लाल महालापूर्वी 'या' वाड्यात होतं शिवरायांचं वास्तव्य...आजही देतोय इतिहासाची साक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khed Shivapur Wada: Shivaji Maharaj's Residence Before Lal Mahal | esakal
हेही वाचा -