Sandeep Shirguppe
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याचा कारभार अतिषय पारदर्शक चालवला.
Shivaji Maharaj justice system
esakal
राजेंच्या राज्यात स्त्रियांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करण्यास कडक बंदी होती.
Shivaji Maharaj justice system
esakal
बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा (मृत्युदंडही) दिला जायचा. हातपाय कापून टाकले जायचे.
Shivaji Maharaj justice system
esakal
शत्रू पक्षातील स्त्रिया व मुलांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी अग्रेसर असायचे.
Shivaji Maharaj justice system
esakal
युद्धावेळी सैनिकांनी लूटमार करताना स्त्रियांना त्रास देऊ नये यासाठी महाराज काळजी घेत असतं.
Shivaji Maharaj justice system
esakal
महाराजांनी कधीही धार्मिक स्थळांचा अपमान होईल कृत्य करू दिले नाही.
Shivaji Maharaj justice system
esakal
रयतेला त्रास देणाऱ्या मावळ्यांना शिवाजी महाराज यांच्या राज्यात तात्काळ शिक्षा दिली जायची.
Shivaji Maharaj justice system
esakal
रयतेला न्याय मिळावा यासाठी मजबूत न्यायव्यवस्था होती. यामुळे लगेच निर्णय मार्गी लागायचे.
Shivaji Maharaj justice system
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.