Shubham Banubakode
बहादूरखान हा औरंगजेबाचा दूधभाऊ होता. औरंगजेबाचे त्याच्याशी जवळचे संबंध होते. तसेच तो माजखोर उमरावही होता.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा बहादूरखान दक्षिणेत सुभेदार होता. त्याने भीमा नदीच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला बांधला होता.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
राज्याभिषेकानंतर बहादूरखानाने बहादुरगडावर औरंगजेबाला पाठवण्यासाठी खजिना आणि 200 घोडी जमा केल्याची गुप्त माहिती महाराजांना मिळाली होती.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
पावसाने उसंत घेतल्यावर महाराजांनी बहादूरगडावर धाडसी छाप्याची योजना आखली. तसेच दोन हजार मराठे गडाच्या दिशेने येत असल्याची अफवा पसरवली.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
फक्त दोन हजार मराठे येत असल्याचे ऐकून बहादूरखानाला यात पराक्रम दाखवण्याची संधी दिसली. त्याने बहुतांश सैन्य घेऊन मराठ्यांचा पाठलाग सुरू केला.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
मात्र, गडापासून काही अंतरावर आठ हजार मराठे दबा धरून बसले होते, याची माहिती खानाला नव्हती. बहादुरखानने गड सोडताच मराठ्यांनी छापा टाकला.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
बहादूर माघारी आला तेव्हा गडावरून धुराचे लोट दिसले. गडाजवळ पोहोचताच रहिवाशांनी सांगितले, की ''शिवरायांनी खजिना लुटला''
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
महाराजांच्या मते, एक कोटी नगद आणि 200 घोडी हा दिल्लीश्वराचा (औरंगजेबाचा) राज्याभिषेकासाठी आहेर होता.
Shivrajyabhishek Aurangzeb Gift Story
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
esakal