Rahi Sarnobat Shooter : ऑलिंपिकमध्ये १२ वर्षे प्रतिनिधीत्व; उपजिल्हाधिकारी पद मिळालं पण सरकारने पगारचं दिला नाही

Sandeep Shirguppe

नेमबाज राही सरनोबत

ऑलिंपियन नेमबाज राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून २०१४ मध्ये राज्य शासनाने नियुक्ती केली.

Rahi Sarnobat Shooter | esakal

आठ वर्षे पगार नाही

राहीला तीन वर्षे पगार मिळाला; मात्र प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून राज्य शासनाने आजतागायत तिचा पगार काढलेला नाही.

Rahi Sarnobat Shooter | esakal

ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व

मागील अकरा वर्षांपासून राहीने पॅरिस, लंडन ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Rahi Sarnobat Shooter | esakal

सुवर्णपदकांना गवसणी

बारा विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धांमधून पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

Rahi Sarnobat Shooter | esakal

प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही

राही हिला राज्य शासनाने शासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून पगारापासून आठ वर्षे वंचित ठेवले आहे.

Rahi Sarnobat Shooter | esakal

नेत्यांकडे दाद मागूनही दखल नाही

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडे लेखी आणि तोंडी कैफियत मांडली; परंतु निर्णय झाला नाही.

Rahi Sarnobat Shooter | esakal

फ्लॅटसाठी कर्ज देण्यास बँकांकडून नकार

गेले आठ वर्षे शासनाकडून पगार न मिळाल्याने अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी तिला पुण्यामध्ये फ्लॅट घेण्यास कर्ज नाकारले.

Rahi Sarnobat Shooter | esakal

नोकरी मिळाल्यानंतरही कामगिरीत सातत्य

राही पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात देशातर्फे खेळणार आहे.

Rahi Sarnobat Shooter | esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...