Varsha Balhe
रोजची ही सवय आरोग्यासाठी किती योग्य आहे, जाणून घ्या.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
तज्ज्ञांच्या मते, रोज चहासोबत खारे बिस्किट खाणे टाळावे.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
खाऱ्या बिस्किटांमध्ये रिफाइंड मैदा आणि ट्रान्स फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
या बिस्किटांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
चहातील कॅफिन आणि बिस्किटांतील मैदा यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
चहातील टॅनिनमुळे आयर्नचे शोषण कमी होते, त्यामुळे अशक्तपणाचा धोका वाढू शकतो.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
भाजलेले चणे, ड्रायफ्रूट्स, मखाणे किंवा मल्टीग्रेन बिस्किटांचा पर्याय निवडा.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
अधूनमधून खारे बिस्किट खाल्ल्याने फारसा धोका नसला, तरी रोज चहासोबत खाण्याची सवय टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
Is It Healthy to Eat Salty Biscuits with Tea?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Crown Headache
Sakal