Varsha Balhe
वर्षानुवर्षे चालत आलेल्या या सवयीवर आता विज्ञानाने दिलं संमिश्र उत्तर. नेमकं काय आहे सत्य?
Is Washing Rice Really Necessary?
esakal
मायक्रोप्लास्टिक्स कमी होतात अभ्यासानुसार तांदूळ 1-2 वेळा हलक्या हाताने धुतल्यास त्यातील 20-40% मायक्रोप्लास्टिक्स कमी होऊ शकतात.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
आर्सेनिकचाही धोका कमी तांदूळ धुणे किंवा जास्त पाण्यात शिजवून ते पाणी काढून टाकल्यास नैसर्गिक आर्सेनिकचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
पण जास्त धुतलं तर नुकसान! तांदूळ वारंवार किंवा जोरात धुतल्यास फोलेट, बी-व्हिटॅमिन्स आणि लोह यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक कमी होऊ शकतात.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
नाही! बॅक्टेरिया धुतल्याने नष्ट होत नाहीत. ते शिजवताना उच्च तापमानामुळे नष्ट होतात.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
• फक्त 2-3 वेळा हलक्या हाताने धुवा. • खूप वेळ पाण्यात भिजवू नका. • जोरात चोळणे टाळा.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
अंतिम निष्कर्ष स्वच्छतेसाठी तांदूळ धुणे योग्य, पण अतिप्रमाणात धुणे टाळा. त्यामुळे दूषित घटक कमी होतात आणि पोषक घटकही मोठ्या प्रमाणात टिकून राहतात.
Is Washing Rice Really Necessary?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
What Happens After A Laptop Reaches 100% Charge?
esakal