लॅपटॉप 100% चार्ज झाल्यावरही चार्जर लावून ठेवल्यास काय होते?

Varsha Balhe

लॅपटॉप नेहमी चार्जिंगला लावून ठेवणं योग्य की अयोग्य?

अनेक जण लॅपटॉप दिवसभर चार्जरला जोडून ठेवतात. पण याचा बॅटरीवर नेमका काय परिणाम होतो, जाणून घ्या.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

100% चार्ज झाल्यावर काय होतं?

आधुनिक लॅपटॉपमध्ये Battery Management System (BMS) असते. त्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबते आणि लॅपटॉप थेट चार्जरवरील विजेवर चालतो.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

बॅटरी

ओव्हरचार्जिंगचा धोका नसला तरी बॅटरी सतत 100% चार्जवर ठेवल्यास कालांतराने तिची क्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

उष्णता

गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा जड सॉफ्टवेअर वापरताना लॅपटॉप जास्त गरम होत असेल, तर त्याचा बॅटरीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

बॅटरीचं आयुष्य

तज्ज्ञांच्या मते, बॅटरी कायम 100% किंवा 0% वर ठेवू नका. शक्यतो चार्ज 20% ते 80% दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

Battery Health Manager वापरा

HP, Lenovo आणि इतर अनेक लॅपटॉपमध्ये Battery Health Manager किंवा Charge Limit फीचर असते. हे सुरू केल्यास बॅटरी 80% पर्यंतच चार्ज होते आणि तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

नेहमी चार्जरला ठेवता?

जर लॅपटॉप कायम प्लग इन ठेवत असाल, तर दर काही दिवसांनी चार्जर काढून बॅटरीवर वापरा. यामुळे बॅटरीची कार्यक्षमता अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते.

What Happens After A Laptop Reaches 100% Charge?

|

esakal

मोबाईल 100% चार्ज झाल्यावरही चार्जर लावून ठेवल्यास काय होते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What happens when phone stays plugged in after 100 percent charge

|

esakal

येथे क्लिक करा