श्रेयसला शुटिंग सुरू करण्याची परवानगी, 'वेलकम टू द जंगल'पूर्वी या चित्रपटाचे लॉन्चिंग

Anuradha Vipat

डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत आहे. पण लवकरच तो शूटिंगवर परतणार आहे.

Shreyas talpade

शूटिंगवरून परतत असताना...

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत असताना त्याची तब्येत बिघडली आणि त्याची पत्नी दीप्ती त्याला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेली, जिथे अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक आहे.

Shreyas talpade

शूटिंग सुरू करण्याची परवानगी

डॉक्टरांनी त्याला १२ फेब्रुवारीनंतर शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बरा झाल्यानंतर श्रेयस तळपदे 'वेलकम टू द जंगल' चित्रपटासाठी शूटिंग करेल, असे मानले जात होते.

Shreyas talpade

शूटिंग सुरू होणार

मात्र या चित्रपटापूर्वी तो एका नव्या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता अक्षय कुमारची तारीख मिळाल्यानंतरच 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग सुरू होणार आहे.

Shreyas talpade

मुख्य भूमिकेत झळकणार

दरम्यान, निर्माते अनंत कुमार गुप्ता यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली असून, त्यात श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Shreyas talpade

चित्रपटासाठी इंदूरमध्ये...

अभिनेता श्रेयस तळपदे 27 फेब्रुवारीपासून इंदूरमध्ये 'नया दौर' चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. या चित्रपटासाठी इंदूरमध्ये मोठा सेट उभारला जात आहे.

Shreyas talpade

आता अमिताभ बच्चन घरी बसून दरवर्षी करोडोंची कमाई करणार, ओशिवरा ऑफिस म्युझिक कंपनीला दिले भाड्याने!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amitabh Bachchan | esakal