430 धावा! शुभमन गिलचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Pranali Kodre

भारताचा विजय

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये ६ जुलै रोजी दुसऱ्या कसोटीत ३३६ धावांनी विजय मिळवला.

Shubman Gill | Sakal

मोलाचा वाटा

या विजयात भारताचा कर्णधार शुभमन गिलने मोलाचा वाटा उचलला.

Shubman Gill | Sakal

गिलची दोन शतके

त्याने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या डावात २६९ धावांची आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली.

Shubman Gill | Sakal

४३० धावा

त्यामुळे त्याने दोन्ही डावात मिळून ४३० धावा केल्या.

Shubman Gill | Sakal

शुभमन गिलचा विश्वविक्रम

यामुळे कसोटीत सलामीवीर नसताना एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला!

Shubman Gill | Sakal

कुमार संगकारा

त्याने कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे. श्रीलंकेच्या संगकाराने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकाच सामन्यात ४२४ धावा केल्या होत्या.

Kumar Sangakkara | Sakal

ब्रायन लारा

त्याखाली ब्रायन लारा आहेत. त्यांनी २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच सामन्यात ४०० धावा केल्या होत्या.

Brian Lara | Sakal

बुमराहकडे पाहून हसणारी अन् टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेली ती महिला कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Yasmin Badiani | Sakal
येथे क्लिक करा