शुभमन गिलची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत पुजाराशी बरोबरी

Pranali Kodre

भारत आणि वेस्ट इंडिज

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबर २०२५ पासून खेळवला गेला.

India vs West Indies

|

Sakal

शुभमन गिलचे शतक

या सामन्यात पहिल्या डावात भारताचा कर्णधार शुभमन गिलने १६ चौकार आणि २ षटकारांसह १९६ चेंडूत १२९ धावा केल्या.

Shubman Gill

|

Sakal

१९ वे शतक

शुभमन गिलचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १९ वे शतक ठरले. त्यामुळे त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या भारतीयांच्या यादीत चेतेश्वर पुजाराची बरोबरी केली आहे.

Shubman Gill

|

Sakal

चेतेश्वर पुजारा

पुजारानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ शतके केली असून तो ११ व्या क्रमांकावर आहे.

Cheteshwar Pujara

|

Sakal

१०. गौतम गंभीर - केएल राहुल

गौतम गंभीर आणि केएल राहुल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य़े प्रत्येकी २० शतके केली आहेत.

Gautam Gambhir - KL Rahul

|

Sakal

९. व्हीव्हीएस लक्ष्मण

व्हीव्हीएस लक्ष्मणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ शतके केली आहेत.

VVS Laxman

|

Sakal

८. शिखर धवन

शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ शतके केली आहेत.

Shikhar Dhawan

|

Sakal

७. मोहम्मद अझरुद्दिन

मोहम्मद अझरुद्दिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ शतके केली आहेत.

Mohammad Azharuddin

|

Sakal

६. सुनील गावसकर

सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५ शतके केली आहेत.

Sunil Gavaskar

|

Sakal

५. विरेंद्र सेहवाग - सौरव गांगुली

विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ३८ शतके केली आहेत.

Virender Sehwag - Sourav Ganguly

|

Sakal

४. राहुल द्रविड

राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतके केली आहेत.

Rahul Dravid

|

Sakal

३. रोहित शर्मा

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके केली आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

२. विराट कोहली

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२ शतके केली आहेत.

Virat Kohli

|

Sakal

१. सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली आहेत.

Sachin Tendulkar

|

Sakal

कॅप्टन गिलचे ५ वे शतक अन् विराट कोहलीशी बरोबरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill

|

Sakal

येथे क्लिक करा