'सिंघम अगेन' मध्ये श्वेता तिवारी 'या' भुमिकेत!

Vaishali Patil

श्वेता तिवारी सध्या रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'इंडियन पोलिस फोर्स' मध्ये श्वेता तिवारीही एका खास भूमिकेत आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

यानंतर कॉप युनिव्हर्सचा 'सिंघम अगेन' या चित्रपटातही श्वेता तिवारी दिसणार आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

श्वेता सिंघम अगेनमध्ये इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

श्वेता एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.

Indian Police Force actress Shweta Tiwari

श्वेता सोशल मिडियावरही सक्रिय असते. आता श्वेताला मोठ्या पडद्यावर पोलिसाच्या भुमिकेत पाहण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहे.

Shweta Tiwari

तापसीही रिलेशनशीपमध्ये! कोण आहे तिचा बॉयफ्रेंड मॅथियास?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taapsee Pannu Shares photo With Boyfriend Mathias Boe