रोहित कणसे
शरीर तंदरुस्त राहवे यासाठी नियमीत व्याम करणे गरजेचे असते, यामुळे शरिराला उर्जा मिळते आणि अनेक आजार देखील दूर राहातात.
एक्सरसाइज करतेवेळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते, जसे की व्यायम करताना शरीर हायड्रेटेड राहिले पाहिजे.
पण काही लोक व्यायम खेल्यानंतर लगेच खूप पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.
व्यायम केल्याने खूप घाम येतो आणि शरिरात पाण्याची कमतरता भासू लागते, मात्र पाणी पिल्याने गरम शरीर थंड होते आणि पाचनशक्ती प्रभावित होते.
व्यायम केल्यानंतर पाणी पिल्यामने शरीरात इलेक्टोलाइट्स असंतुलन होऊन थकवा वाटू लागतो.
व्यायम केल्यानंतर हृदयाला थोडा आराम देणे गरजेचे असते यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते आणि हार्टवर दबाव देखील पडत नाही.
व्यायम केल्यानंतर शरीरात पाणी शोशून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पाणी पिल्याने क्रॅम्पिंग आणि पोटदूखी होऊ शकते.
त्यामुळे व्यायम केल्यानंतर पाणी पिण्याची इच्छा झआली तर कोमट पाणी प्या, याशिवाय पाण्याचे दोन-तीन घोट देखील पिऊ शकता.
'फ्लाईंग बीस्ट' गौरव तनेजा की ऋतु, कोण आहे सर्वात श्रीमंत?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.