Varsha Balhe
झोपेवर होतो परिणाम चहामधील कॅफिनमुळे रात्री झोप उशिरा येऊ शकते किंवा झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो रिकाम्या पोटी किंवा जास्त चहा पिल्याने अॅसिडिटी, जळजळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते जेवणासोबत वारंवार चहा पिल्यास शरीरात लोहाचे शोषण कमी होऊ शकते.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
हृदयाचे ठोके वाढू शकतात अतिप्रमाणात कॅफिन घेतल्याने काही लोकांमध्ये हृदयाचे ठोके वेगाने धडधडू शकतात.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते जास्त चहा पिल्याने काहींना घाबरल्यासारखे वाटणे, चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो जास्त कॅफिनचे सेवन किंवा अचानक चहा बंद केल्यास डोकेदुखी होण्याची शक्यता असते.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
दातांवर डाग पडू शकतात वारंवार चहा पिल्याने दातांचा नैसर्गिक पांढरेपणा कमी होऊन डाग पडू शकतात.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
किती चहा योग्य? तज्ज्ञांच्या मते, बहुतांश निरोगी प्रौढांनी दिवसाला 2 ते 3 कप चहा मर्यादित प्रमाणात पिणे योग्य मानले जाते. अतिसेवन टाळल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होऊ शकतात.
Side Effects of Drinking Too Much Tea
esakal
साबुदाण्याबद्दलची 'ही' खास गोष्ट 50% लोकांना माहीत नाही!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
What Is Sabudana Made From?
esakal