Varsha Balhe
रोज चिप्स आणि कुरकुरे खाणं सुरक्षित आहे का? या सवयीचा लिव्हर, हृदय आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
लिव्हरवर वाढतो ताण अतिरिक्त तेल आणि प्रक्रिया केलेले घटक फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकतात.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम यातील जास्त मीठ आणि ट्रान्स फॅट्समुळे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
पचनाच्या तक्रारी वाढू शकतात रोज सेवन केल्यास अॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
वजन झपाट्याने वाढू शकते चिप्स आणि कुरकुरेमध्ये रिकाम्या कॅलरीज जास्त असल्याने वजन वाढण्याचा धोका असतो.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
मर्यादित प्रमाणातच खा हे पदार्थ रोज खाण्याऐवजी क्वचित आणि कमी प्रमाणात खाणे अधिक योग्य ठरते.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
तज्ज्ञांचा सल्ला चिप्स आणि कुरकुरे याऐवजी फळे, सुकामेवा किंवा भाजलेले मखाणे यांसारखे पौष्टिक पर्याय निवडल्यास आरोग्यास अधिक फायदा होऊ शकतो.
Side Effects of Eating Chips And Kurkure
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Common Money Plant Vastu Mistakes
esakal