सापाला कान नसतात तरी ऐकू कसं येतं? जाणून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

सर्वात विषारी प्राणी

साप पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहेत. किंग कोब्रासह अनेक प्रजाती इतक्या शक्तिशाली आहेत की चावल्याने माणसासाठी जीवघेणा ठरू शकतो.

How Snakes Hear

|

esakal

विषाचा एक थेंब

इनलँड टायफून नावाच्या सापाच्य़ा विषाचा एक थेंबही अनेक लोकांना मारण्याची क्षमता ठेवतो. म्हणूनच, मानव आणि प्राणी दोघेही त्यांच्यापासून दूर राहणे पसंत करतात.

How Snakes Hear

|

esakal

कान

पण तुम्हाला माहित आहे का की सापांना कान नसतात, मग ते कसे ऐकतात? चला जाणून घेऊया.

How Snakes Hear

|

esakal

श्रवणशक्ती

साप बहिरे नसतात; पण, त्यांची श्रवणशक्ती मर्यादित असते. याचे कारण अगदी वेगळे आहे. कारण सापांना बाह्य कान किंवा मधले कान नसतात.

How Snakes Hear

|

esakal

जबड्यात हाड

फक्त एक लहान हाड असते जे त्यांच्या जबड्याच्या हाडाला आतील कानाच्या नलिकेशी जोडलेली असते.

How Snakes Hear

|

esakal

हालचाल

जेव्हा जेव्हा प्राणी किंवा मनुष्य त्यांच्या जवळ येतो तेव्हा त्यांना त्यांच्या त्वचेद्वारे आवाज जाणवतो.

How Snakes Hear

|

esakal

सतर्कता

हा आवाज जबड्याच्या हाडातून आतील कानाच्या नलिकेतत जातो. साप हा आवाज ऐकतो आणि लगेच सतर्क होतो.

How Snakes Hear

|

esakal

मर्यादा

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे माणूस २० ते २० हजार हर्ट्झ पर्यंतचे आवाज ऐकू शकतो, तर साप फक्त २०० ते ३०० हर्ट्झ पर्यंतचे आवाज ऐकू शकतात.

How Snakes Hear

|

esakal

प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ लीक झालाय? घाबरु नका, 'या' वेबसाईटची होईल मोफत मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Remove Leaked Photos,

|

esakal

येथे क्लिक करा