म्हणून दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनला मिळाली लिगल नोटीस

Anuradha Vipat

लिगल नोटीस

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता हृतिक रोशनला लिगल नोटीस देण्यात आली आहे

Deepika Padukone and Hrithik Roshan

फायटर सिनेमा

दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.

Deepika Padukone and Hrithik Roshan

एअर फोर्सचा युनिफॉर्म

या सिनेमात हृतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन आहे. हा सीन करताना या दोघांनी एअर फोर्सचा युनिफॉर्म घातलेला आहे.

Deepika Padukone and Hrithik Roshan

या सीनवर आक्षेप

इंडियन एअर फोर्सचे विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी या किसिंग सीनवर आक्षेप घेतला आहे.

Deepika Padukone and Hrithik Roshan

कलाकार आणि दिग्दर्शकांना नोटीस

या प्रकरणी फायटर सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

Deepika Padukone and Hrithik Roshan

इंडियन एअर फोर्सचा अपमान

इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म घालून असे सिन देणं हा इंडियन एअर फोर्सचा अपमान आहे, असं विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटलं आहे.

Deepika Padukone and Hrithik Roshan

अभिनेता किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actor Kiran Mane