स्मृती इराणी यांचा मॉडेलिंगच्या दिवसातील 'तो' फोटो वायरल

Anuradha Vipat

सोशल मीडियावर सक्रिय

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

Smriti Irani

मॉडेलिंगच्या दिवसांतील फोटो

या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. स्मृती इराणी यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील हा फोटो आहे.

Smriti Irani

लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Smriti Irani

फ्लोरल आऊटफिट

वयाच्या 21 व्या वर्षातील या फोटोमध्ये स्मृती इराणी फ्लोरल आऊटफिटमध्ये दिसून येत आहेत

Smriti Irani

करिअरची सुरुवात

स्मृती इराणी यांनी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. 

Smriti Irani

सौंदर्यस्पर्धेत भाग

स्मृती इराणी यांनी ‘मिस इंडिया 1998’ या सौंदर्यस्पर्धेतही भाग घेतला होता

Smriti Irani

अविवाहित असतानाही लता मंगेशकर कोणाच्या नावाने लावायच्या सिंदूर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lata Mangeshkar