Apurva Kulkarni
सोनम कपूरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.
सोशल कपूर तिच्या वेगवेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मोठ्या मोठ्या इव्हेट्समध्ये तिचा वेगवेगळा लूक पहायला मिळतो.
सोनम कपूरने सब्यसाचीच्या फॅशन शोमध्ये आगळा-वेगळा लूक बनवला होता. तिच्या आउटफिटवर सगळ्यांचं लक्ष जात होतं.
सब्यसाचीच्या या इव्हेन्टमध्ये सोनमने ब्लॅक कलरचं आउटफिट घातलं होतं. परंतु ड्रेसपेक्षा तिने घातलेला कोट जास्त चर्चेत आला.
सोनमने ब्लॅक वनपीसवर ब्लॅक ओव्हरकोट घातला होता. तसंच स्ट्रेट हेअरसोबत तिने तिचा लूक पूर्ण केला.
तिने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोला चाहत्यांच्या कमेंट येत आहेत.
सोनमच्या कोटला पाहून नेटकऱ्यानी तिची मजा घेतली आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.