2023 वर्ष आठवून सोनम कपूर झाली भावूक, सोशल मीडियावर पतीच्या आजाराचा केला खुलासा

Anuradha Vipat

व्हिडिओ शेअर

सध्या सोनम कपूर पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत आहे. तिने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sonam Kapoor got emotional

पती आनंदचे आजारपण

त्यासोबत एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. यामध्ये तिने 2023 चा आनंद, आई झाल्यानंतर आयुष्यात आलेले चढ-उतार आणि पती आनंदचे आजारपण सांगितले आहे.

Sonam Kapoor got emotional

व्हिडिओच्या कॅप्शनची सुरुवात

सोनम कपूरने 2023 वर्षाची आठवण करून व्हिडिओच्या कॅप्शनची सुरुवात केली. अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'गेले वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. आम्ही आता पालक झालो आहोत

Sonam Kapoor got emotional

माझे पती 2023 मध्ये...

सोनमने नोटमध्ये पुढे लिहिले की, 'माझे पती 2023 मध्ये खूप आजारी होते. त्याचे काय झाले हे डॉक्टरांना कळू शकले नाही.

Sonam Kapoor got emotional

ते तीन महिने माझ्यासाठी...

ते तीन महिने माझ्यासाठी नरकासारखे होते पण देवाच्या कृपेने आणि डॉ. सरीन यांच्या मेहनतीने ते फळ मिळाले. आनंद आता पूर्णपणे बरा आहे.

Sonam Kapoor got emotional

यासाठी मी देवाची आभारी

सोनमने तिच्या पतीच्या व्यवसायाचा उल्लेख करत लिहिले की, 'मी माझ्या पतीला त्याच्या व्यवसायात मदत करण्यास सक्षम आहे आणि त्याचा व्यवसायही खूप वाढत आहे, यासाठी मी देवाची आभारी आहे.

Sonam Kapoor got emotional

शाहरुखच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षाची भेट, किंग खान लवकरच करणार या चित्रपटांची घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

new year gift for Shah Rukh fans