'या' योजनेत बेळगाव पोस्ट विभाग राज्यात पहिला; 8 किलो 952 ग्रॅम गोल्ड बॉन्डची विक्री

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात पहिला क्रमांक

सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड योजनेत (Sovereign Gold Bond Scheme) बेळगाव पोस्ट विभागाने कर्नाटकात पहिला क्रमांक मिळविला.

Belgaum Post

आठ किलो ९५२ ग्रॅम गोल्ड बॉन्डची विक्री

पाच दिवसांच्या कार्यकाळात आठ किलो ९५२ ग्रॅम गोल्ड बॉन्डची विक्री झाली आहे.

Belgaum Post

पाच करोडचा व्यवसाय

यातून पाच करोड ५४ लाख ९३ हजार ४४८ रुपयांचा व्यवसाय झाला आहे.

Belgaum Post

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड योजना

सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड योजना सोमवारपासून (ता. १८) सुरू केली होती. शुक्रवारपर्यंत (ता. २२) ही योजना होती.

Belgaum Post

प्रति वर्ष २.५ टक्‍के व्याज मिळणार

ग्राहकांनी ६,१९९ रुपये प्रति ग्रॅमने बॉण्ड खरेदी केले. या योजनेत प्रति वर्ष २.५ टक्‍के व्याज मिळणार आहे.

Belgaum Post

आठ वर्षांपर्यंत पैसे गुंतवता येऊ शकतात

आठ वर्षांपर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात. तसेच पाच वर्षांनंतर आपली गुंतवणूक आपल्याला काढता येऊ शकते.

Belgaum Post

देशात पहिला क्रमांक

यापूर्वी तीनवेळा बेळगाव पोस्ट विभागाचा देशात पहिला क्रमांक आला होता. तसेच प्रत्येकवेळी राज्यात पहिला क्रमांक आला आहे. यावेळीही राज्यात पहिला क्रमांक आला आहे.

Belgaum Post

20 व्या वर्षी पहिलं लग्न, दोनदा घटस्फोट; आता तिसऱ्या प्रेमाच्या शोधात आहे 'ही' अभिनेत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.