गर्लफ्रेंडसाठी फूटबॉलपट्टूचा राजकन्येला नकार, काय आहे सत्य?

सकाळ डिजिटल टीम

गावीचा गर्लफ्रेंडसोबत फोटो व्हायरल

स्पॅनिश फुटबॉलपटू गावी अलिकडेच त्याची प्रेयसी एना पेलायोसोबत दिसला. यामुळे आता खऱ्या प्रेमासाठी स्पेनची राजकुमारी लियोनोरला नकार दिल्याच्या चर्चा होत आहेत.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

राजा फिलिप यांनी घेतलेली ऑटोग्राफ

फुटबॉलपटू गावी आणि लियोनोर यांच्याबाबतच्या चर्चा २०२२ पासून होत आहेत. राजा फिलीप VI यांनी एका लहान जर्सीवर गावीची स्वाक्षरी घेतली होती.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

२०२२ पासून होतेय चर्चा

राजा फिलिप यांनी कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपवेळी गावीची ऑटोग्राफ लहान जर्सीवर घेतली होती. ती जर्सी प्रिन्सेस लियोनोरसाठी घेतल्याचं म्हटलं गेलं.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

लियोनोरच्या फोल्डरमध्ये गावीचे फोटो

प्रिन्सेस लियोनोरला गावी आवडतो आणि तिच्या शाळेच्या फोल्डरमध्ये गावीचे अनेक फोटो होते असंही समोर आलं होतं. यामुळेच दोघांच्या नावांची चर्चा होत होती.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

राजकन्येसोबतचा व्हिडीओ व्हायरल

२०२४ मध्ये युरो कप जिंकल्यानंतर एका कार्यक्रमात लियोनोर आणि गावी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघं डेट करत असल्याच्या बातम्या माध्यमांतून आल्या होत्या.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

कोण आहे लियोनोर?

लियोनोर स्पेनचे राजे फिलिप VI यांची मोठी मुलगी आहे. स्पेनच्या राजगादीची ती उत्तराधिकारी असून तिला प्रिन्सेस ऑफ एस्टुरियसही म्हटलं जातं.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

कोण आहे गावी?

गावी हा स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. तो बार्सिलोना आणि स्पॅनिश नॅशनल टीमचा मिडफील्डर आहे. त्यानं २०२२ मध्ये गोल्डन बॉय अवॉर्ड आणि कोपा ट्रॉफीही जिंकली आहे.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

लियोनोरसोबतच्या चर्चा अफवा

लियोनोरला नकार देऊन गावी प्रेयसीसोबत दिसल्यानं चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, या अफवा असल्याचं स्पॅनिश मीडियाने म्हटलं आहे.

Footballer Rejects Princess Leonor for Girlfriend Ana Pelayo? | Esakal

दादरमध्ये सावरकरांनी घेतला होता 'इतक्या' हजारांमध्ये प्लॉट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Sadan | Sakal
इथं क्लिक करा