अनेक भाषा शिकण्याचे 'हे' आहेत 5 फायदे!

Pranali Kodre

नवीन भाषा शिकण्याकडे कल

आजकाल अनेक विद्यार्थी परदेशी भाषा शिकण्याचाही पर्याय निवडतात. बरेच जण जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या युरोपियन भाषाही शिकतात.

Benefits of Multilingualism | Sakal

बहुभाषिक असण्याचे फायदे

अशा अनेक भाषा शिकण्याचे बरेच फायदेही आहेत. याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊ.

Benefits of Multilingualism | Sakal

मेंदूची कार्यक्षमचा सुधारते

अनेक भाषा शिकल्याने मेंदू अधिक सक्रिय राहतो आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, तसेच विचारशक्ती सुधारते.

Benefits of Multilingualism | Sakal

स्मरणशक्ती वाढते

अनेक भाषा शिकल्याने स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते. त्याशिवाय लक्ष केंद्रित होण्यासही मदत होते.

Benefits of Multilingualism | Sakal

अल्झायमरचा धोका कमी

जे लोक बहुभाषिक असतात त्यांना डिमेन्शिया व अल्झायमर अशा आजारांचा धोका कमी होतो किंवा त्याचा फटका उशीराने बसतो.

Benefits of Multilingualism | Sakal

नवा दृष्टीकोन मिळतो

अनेक भाषांचं ज्ञान अवगत केल्याने व्यक्ती विविध गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकते, तसेच नाविन्यता मिळते.

Benefits of Multilingualism | Sakal

सांस्कृतिक समज आणि आदर वाढतो

नवीन भाषा शिकताना त्या भाषेची संस्कृती, परंपरा समजतात, त्यातून विचार अधिक व्यापक होतात. अनेक भाषा येत असल्याने विविध पार्श्वभूमी असलेल्या लोकांशी मैत्री करणं सोपे होते.

Benefits of Multilingualism | Sakal

करियरच्या नव्या संधी

अनेक भाषा येणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करियरच्याही बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.

Benefits of Multilingualism | Sakal

पावसाळ्यात 'या' तीन भाज्या खाणं टाळा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon vegetables to avoid | Sakal
येथे क्लिक करा