चेहऱ्यावर चमक हवी आहे? मग, पालकची घ्या मदत

Monika Lonkar –Kumbhar

आहार आणि व्यायाम

निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.

Skin Care Tips

फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. परंतु, ही फळे आणि पालेभाज्या आपले शरीर मजबूत करण्यास मदत करतात आणि त्वचेच्या समस्या देखील दूर करतात.

Skin Care Tips

फळांपासून आपण विविध प्रकारचे फेसपॅक्स बनवतो. या फेसपॅकमुळे त्वचेला फायदा होतो.

Skin Care Tips

फळांप्रमाणेच हिरव्या पालेभाज्या देखील आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हिरव्या पालेभाज्यांपासून देखील तुम्ही फेसपॅक बनवू शकता.

Skin Care Tips

पालक

पालक ही पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. 

Skin Care Tips

पालकचा फेसपॅक बनवताना त्यात तुम्हाला अर्ध्या केळ्याची मदत घ्यावी लागेल. पालकचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पालकची पाने धुवून घ्या. ही पाने बारीक चिरून घ्या.

Skin Care Tips

त्यानंतर, पालकच्या चिरलेल्या पानांची आणि केळाची छान पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने धुवा. यामुळे, तुमच्या चेहऱ्यावर छान चमक येईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही १५ दिवसांमधून एकदा या फेसपॅकचा वापर करू शकता.

Skin Care Tips

रेट्रो वॉकिंग म्हणजे काय? जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

retro walking | esakal