रेट्रो वॉकिंग म्हणजे काय? जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

चालणे

रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. 

retro walking

जिम

ज्या लोकांना जिममध्ये जाऊन घाम गाळायला आवडत नाही, अशा लोकांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.

retro walking

रेट्रो वॉकिंग

रेट्रो वॉकिंग म्हणजे उलटे चालणे होय. तुमच्या शरीराचे आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो त्यासाठी रेट्रो वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. 

retro walking

रेट्रो वॉकिंग केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

retro walking

हाडांना मिळते मजबूती

नियमितपणे रेट्रो वॉकिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि सांधे मजबूत होण्यास मदत होते. 

retro walking

हृदयाला ठेवते निरोगी

जेव्हा आपण उलटे चालतो, तेव्हा त्यावेळी आपल्या शरीराला जास्त ऊर्जेची गरज भासते आणि हृदयाचे ठोके मोठ्या प्रमाणात वाढतात. परिणामी, फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होतो. या सगळ्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

retro walking

पाठदुखीपासून मिळतो आराम

बराच काळ स्क्रिनसमोर बसून काम केल्यामुळे कंबर आणि पाठदुखीची समस्या निर्माण होते. या स्थितीमध्ये तुम्ही नियमितपणे रेट्रो वॉकिंग केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते.

retro walking

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 'हे' खाद्यपदार्थ आहेत फायदेशीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mental Health