Varsha Balhe
पालक आणि पनीर ही चविष्ट डिश असली तरी पोषणाच्या दृष्टीने हे कॉम्बिनेशन तितकेसे फायदेशीर मानले जात नाही.
Spinach Paneer Combination
esakal
पनीरमधील कॅल्शियममुळे पालकमधील लोह (Iron) शरीरात कमी प्रमाणात शोषले जाऊ शकते.
Spinach Paneer Combination
esakal
पालकमधील ऑक्झॅलेट पनीरमधील कॅल्शियमसोबत संयोग करून त्याचे शोषण कमी करू शकते.
Spinach Paneer Combination
esakal
हे दोन्ही पदार्थ काही लोकांसाठी जड ठरू शकतात, त्यामुळे गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
Spinach Paneer Combination
esakal
पालक बनवताना टोमॅटो किंवा लिंबाचा वापर केल्यास लोहाचे शोषण सुधारण्यास मदत होते.
Spinach Paneer Combination
esakal
लोहाचा अधिक फायदा मिळवण्यासाठी पालक बटाटा किंवा मक्यासोबत खाणे चांगला पर्याय ठरू शकतो.
Spinach Paneer Combination
esakal
पालक-पनीर प्रोटीनयुक्त आणि चविष्ट आहे. मात्र, लोह आणि कॅल्शियमचा पूर्ण फायदा मिळेलच असे नाही.
Spinach Paneer Combination
esakal
पालक-पनीर खा, पण लोह आणि कॅल्शियमच्या गरजेसाठी इतर पोषक पदार्थांचाही आहारात समावेश करा.
Spinach Paneer Combination
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Soybean Curry Benefits
esakal