'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत पोहोचले स्टार्स, अनन्याच्या लूकने जिंकली चाहत्यांची मने

Anuradha Vipat

अभिनेत्री अनन्या पांडे

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा 'खो गये हम कहाँ' चित्रपटातील अभिनय खूप पसंत केला जात आहे.

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

हा चित्रपट...

अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

मुंबईत सक्सेस पार्टी आयोजित

काल रात्री मुंबईत चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

पापाराझींसाठी पोज

पार्टीला पोहोचताच अनन्या, सिद्धांत आणि आदर्श गौरव पापाराझींसाठी पोज देताना दिसले.

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

सक्सेस पार्टीमध्ये...

'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये अनन्या पांडे ब्लू लाइनिंगसह स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये दिसली होती. success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

तिचा लूक

यासोबत तिने काळ्या रंगाची हील्स घातली होती. हलका मेकअप आणि खुल्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला.

success party of the film 'Kho Gaye Hum Kahan'

सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा सिक्वेल बनवणार , निर्मात्यांनी केली घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushant's last film 'Dil Bechara' sequel