Brahmos Missile : क्षणात शत्रूचा घात करण्याची ताकद!

संतोष कानडे

चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी भरेल अशी चाचणी आज भारतात झाली आहे

Brahmos Air Launched Missile

ब्रह्मोसच्या विस्तारित रेंजची यशस्वी चाचणी आज झाली

Brahmos Air Launched Missile

सुखोई विमानाने अचून लक्ष्य भेदून शत्रूला आपली ताकद दाखवून दिली आहे

Brahmos Air Launched Missile

२९ नोव्हेंबर रोजी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईलचं टेस्टिंग झालं होतं

Brahmos Air Launched Missile

पाणी, जमीन आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर ब्रह्मोसच्या माध्यमातून भारताचं सुरक्षा कडं मजबुत झालं आहे

Brahmos Air Launched Missile

या क्षेपणास्राचं हवाई व्हर्जन २०१२ मध्ये आलं होतं. २०१९मध्ये या मिसाईलचा भारतीय वायुसेनमध्ये समावेश करण्यात आला

Brahmos Air Launched Missile

भारत सरकारने २५ डिसेंबर रोजी १२० प्रलय बॅलिस्टिक मिसाईच्या खरेदीला परवानगी दिलीय

Brahmos Air Launched Missile

हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकतं. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांची रेंज आवश्यकतेनुसार वाढवता येणार आहे

Brahmos Air Launched Missile

२०१५मध्ये प्रलय क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी काम सुरु झाले होते. दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी या प्रोजेक्टवर भर दिला होता

Brahmos Air Launched Missile

ब्रह्मोसच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतासाठी ही यशस्वी झेप समजली जात आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brahmos Air Launched Missile