डॉक्टरही सांगतात उन्हाळ्यात रोज खा हा पदार्थ, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

Varsha Balhe

बदल

उन्हाळ्यात रोज 1 वाटी दही खाल्ल्याने शरीरात होतात असे बदल, जाणून तुम्हीही आजपासून सुरू कराल.

Curd Benefits In Summer

|

esakal

थंडावा

उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळण्यास मदत होते.

Curd Benefits In Summer

|

esakal

हायड्रेट

दही शरीर हायड्रेट ठेवून उष्णतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.

Curd Benefits In Summer

|

esakal

पचनक्रिया

दह्यामधील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारून पोट निरोगी ठेवतात.

Curd Benefits In Summer

|

esakal

रोगप्रतिकारक

दररोज दही खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Curd Benefits In Summer

|

esakal

Curd Benefits In Summerहाडे

दह्यातील कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते .

Curd Benefits In Summer

|

esakal

त्वचा

उन्हाळ्यात त्वचेचा कोरडेपणा आणि थकवा कमी करण्यासाठी दही फायदेशीर मानले जाते.

Curd Benefits In Summer

|

esakal

फ्रेश

ताक, लस्सी किंवा फळांसोबत दही खाल्ल्यास शरीर दिवसभर फ्रेश राहते.

Curd Benefits In Summer

|

esakal

फायदेशीर

म्हणूनच उन्हाळ्यात रोजच्या आहारात दह्याचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Curd Benefits In Summer

|

esakal

अधिक मासात चांदीची जोडवी देणे का मानले जाते पुण्यचे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters

|

esakal

येथे क्लिक करा