मल्याळम वेब सीरिजच्या जगात सनी लिओन प्रवेश करणार, 'पॅन इंडियन सुंदरी'मधून करणार पदार्पण

Anuradha Vipat

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन लवकरच मल्याळम ओटीटीमध्ये प्रवेश करणार आहे.

Sunny Leone enter Malayalam web series

HR OTT प्लॅटफॉर्म

पॅन इंडियन सुंदरी या मल्याळम वेब सीरिजमधून ती पदार्पण करत आहे. ही मालिका HR OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Sunny Leone enter Malayalam web series

अधिकृत घोषणा

याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ही एक उच्च बजेट कॉमेडी अॅक्शन थ्रिलर मालिका आहे.

Sunny Leone enter Malayalam web series

महत्त्वाच्या भूमिका

मालविका श्रीनाथ आणि अप्पानी सरथ यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Sunny Leone enter Malayalam web series

अनेक दिग्गजांचा समावेश

याशिवाय इतर कलाकार आणि क्रूमध्ये मल्याळम उद्योगातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

Sunny Leone enter Malayalam web series

वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन

एचआर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली श्रीना प्रतापनने याची निर्मिती केली आहे. तर सतीश कुमार यांनी पॅन इंडियन सुंदरी या वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

Sunny Leone enter Malayalam web series

याचा खुलासा अद्याप झालेला नाही

त्याची पटकथा प्रिन्स डॅनी आणि लेनिन जॉनी यांनी केली आहे. या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे की नाही, याची कथा तिच्याभोवती फिरते का, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny Leone enter Malayalam web series