सनी लिओनी होणार या हॉटेलची मालकीण !

Anuradha Vipat

या हॉटेलच उद्घाटन होणार

नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने "सनी लिओनीच्या " चिका लोका"या हॉटेलच उद्घाटन होणार आहे.

Sunny Leone

हा माझ्यासाठी नवा अनुभव...

तिचं पहिलं हॉटेल सुरू करताना ती म्हणते "चिका लोका " हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे.

Sunny Leone

ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे...

अभिनयाच्या सोबतीने ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे जाऊन आता हा अनुभव घेणं नक्कीच कमालीचं असणार आहे.

Sunny Leone

इथल्या गोष्टीचा आस्वाद

लोकांनी यांव इथल्या गोष्टीचा आस्वाद घ्यावा ही आमची इच्छा आहे" शेफ वैभव भार्गव यांनी तयार केलेले 7,000 स्क्वेअर फूट पसरलेले फ्लॅगशिप आउटलेट भारतीय, आशियाई, मेक्सिकन आणि इटालियन पाककृतींचे मिश्रण आहे.

Sunny Leone

हे खास बॉलीवूड कॉकटेल

जागतिक फ्लेवर्सची पर्वणी इकडे अनुभवता येणार आहे. "पोशन्स बाय सनी लिओनी " हे खास बॉलीवूड कॉकटेल इकडे मिळणार आहे.

Sunny Leone

यात शंका नाही

सनीचा " चिका लोका हॉटेल इंडस्ट्रीमधला प्रवास लवकरच सुरू होणार असून स्टेज, बार आणि टेरेससह ही जागा एक नेत्रदीपक ठिकाण आहे यात शंका नाही.

Sunny Leone

तमन्ना भाटिया महेश बाबूसोबत काम करणार? हे स्टार्स सेटवर दिसले एकत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamannaah Bhatia work with Mahesh Babu