सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती आहे तरी किती?

Chinmay Jagtap

सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपये आहे.

supriya sule | sakal

सुप्रिया सुळे यांच्या नावावर ९ कोटी १५ लाख ३१ हजार २४८ स्थावर मालमत्ता आहे.

supriya sule | sakal

ssupriya sule

तर त्यांचे पती सदानंद सुळे यांच्या नावावर ४ कोटी ६६ लाख २६ हजार एवढी स्थावर मालमत्ता आहे.

supriya sule | sakal

सुप्रिया सुळे यांनी सुमारे ३ कोटी ५८ लाख ७७ हजार २३० रुपये, तर पती सदानंद यांनी सुमारे ५ कोटी ७ लाख ६५ हजार ६९९ रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत.

supriya sule | sakal

sa

सुळे यांच्याकडे दोन कोटी ६१ लाखांच्या सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तू आहेत.

supriya sule | sakal

सुळे यांच्याकडे एक किलो ९२७ ग्रॅम, तर त्यांचे पती यांच्याकडे २ किलो १९५ ग्रॅम सोने आहे.

supriya sule | sakal

त्याची बाजारातील किंमत २ कोटी १४ लाख ९७ हजार ८७३ रुपये आहे. सुळे आणि त्यांच्या पतीकडे ४० किलो ४५० ग्रॅम चांदी आहे

supriya sule | sakal

तर उद्यनराजे करु शकतील यशवंतरावांची बरोबरी..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashwant Rao Chauhan udyanraje Bhosle | sakal