सुष्मिता सेनच्या 'आर्य 3' चा ट्रेलर रिलीज

Anuradha Vipat

'आर्या-3'चा पार्ट 2 चा ट्रेलर

सुष्मिता सेनच्या मोस्ट अवेटेड वेब सीरिज 'आर्या-3'चा पार्ट 2 चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'Arya 3' trailer released

अॅक्शन करताना

या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन खूप अॅक्शन करताना आणि तिच्या शत्रूंवर हल्ला करताना दिसत आहे.

'Arya 3' trailer released

'आर्या-3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

ओटीटीवर सतत तिच्या भूमिकांचे प्रयोग करणारी सुष्मिता सेन पुन्हा एकदा 'आर्या-3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

'Arya 3' trailer released

चाहत्यांची उत्सुकता

आर्या-3 च्या ट्रेलरने, निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित केली आहे

'Arya 3' trailer released

दमदार अॅक्शन करताना

आर्य-3'च्या या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन दमदार अॅक्शन करताना दिसत आहे.

'Arya 3' trailer released

दुसरा भाग रिलीज

'आर्य-3'च्या पहिल्या भागानंतर आता निर्माते दुसरा भाग रिलीज करणार आहेत.

'Arya 3' trailer released

जोडी 12 वर्षांनंतर सैफ अली खान-करीना कपूर पुन्हा पडद्यावर एकत्र येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saif Ali Khan-Kareena Kapoor