स्वरा भास्कर आणि फहाद अहमदची लव्ह स्टोरी

priyanka kulkarni

लग्न

अभिनेत्री स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक कार्यकर्ता फहाद अहमदसोबत लग्न केले.

swara bhasker

 कोर्ट मॅरेज

स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले होते. 

swara bhasker

 एक वर्ष

स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वरानं तिची प्रेमकहाणी सांगितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन स्वरानं त्याच्या आणि फहादच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

swara bhasker

घाईघाईने लग्न केले

स्वरानं तिचे आणि फहादचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "शहाणे लोक म्हणतात, फक्त मूर्खच लोक घाई करतात...फहाद आणि मी घाईघाईने लग्न केले पण त्याआधी आम्ही तीन वर्षे मित्र होतो."

swara bhasker

वयात अंतर

स्वरा म्हणाली, "हे असे प्रेम होते जे आम्हा दोघांनाही उमलताना दिसले नाही. कदाचित कारण आमच्यात खूप मतभेद होते. हिंदू-मुस्लिम यात ऑब्वियस होते. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे आणि आम्ही दोघे दोन वेगवेगळ्या जगातून आलो आहोत."

swara bhasker

CAA-NRC चा विरोध करताना झाली भेट

पुढे स्वरानं पोस्टमध्ये लिहिलं,"CAA-NRC च्या विरोधादरम्यान डिसेंबर 2019 मध्ये आम्ही भेटलो. आम्ही एकत्र आंदोलनही केले होते."

swara bhasker

फोटो

स्वरानं तिच्या आणि फहादच्या कोर्ट मॅरेजचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

swara bhasker

स्वरा आणि फहाद यांचे फोटो

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

swara bhasker

मुलीचे नाव

स्वरा आणि फहाद यांच्या मुलीचे नाव राबिया असं आहे.

swara bhasker

तेलुगू इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली राधिका आपटे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

radhika apte
येथे क्लिक करा