नव्या वर्षात कंडोमची रेकॉर्ड ब्रेक विक्री, आकडे वाचून व्हाल थक्क

रोहित कणसे

नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं, ३१ डिसेंबरच्या रात्री लोकांनी पार्टी करत जुन्या वर्षाला निरोप दिला.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी देखील नव्या वर्षात भरपूर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे, लोकांनी घरात बसून भरपूर गोष्टी ऑनलाईन मागवल्या.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी काही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या, हैदराबादमध्ये कंडोम आणि बिरयाणीची रेकॉर्डब्रेक विक्री झाली.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

नव्या वर्षात कंडोमची डिमांड खूपच हाय होती, फूड डिलीव्हरी अॅप स्विगीवरून करण्यात आलेल्या प्रत्येक तासाच्या ऑर्डर्सवरून याचा अंदाज लावता येईल.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

३१ डिसेंबर रोजी हैद्राबाद मध्ये प्रत्येक तासाला फूड डिलीव्हरी अॅप स्विगीवरून १७२२ कंडोम ऑर्डर केले केले, स्विगीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

स्विगीने सांगितले की, प्रत्येक तासाला जवळपास १० लाख लोकांनी त्यांचे अॅप वापरले आणि काहीना काही खरेदी केलं.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

स्विगीने दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद मध्ये कंडोम्ससोबत बिर्याणीदेखील सर्वाधिक ऑर्डर केली गेली, प्रत्येक तासाला १२४४ लोकांनी बिर्याणी ऑर्डर केल्या.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

स्विगीने या दोन गोष्टीसोडून देखील अनेक गोष्टी ऑनलाइन ऑर्डर केल्या गेल्या.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

त्यामध्ये कांदे आणि बटाटे देखील मोठ्या प्रमाणात ऑर्डर करण्यात आले.

swiggy sold 1722 condoms every hour in Hyderabad new year 2024

धुक्यामुळे ट्रेन लेट झाल्यास जबाबदार कोण? रिफंड कसा मिळेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund