Mayur Ratnaparkhe
T20 टॉप टेन फलंदाजांच्या यादीत भारताचा अभिषेक शर्मा ८२९ रेटींगसह अव्वल स्थानावर आहे.
अभिषेक शर्माने अव्वल स्थान पटकावल्याने आता ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड हा ८१४ रेटींगसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
टॉप टेन फलंदाजांच्या यादीत भारताच्या तिलक वर्माने तिसरा नंबर पटकावला आहे, त्याचे रेटींग ८०४ आहे.
इंग्लडच्या फील साल्ट या खेळाडूने ७९१ रेटींगसह या यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे.
इंग्लंडचा आणखी एक फलंदाज जॉस बटलर या यादीत पाचव्या स्थानावर असून त्याचं रेटींग ७७२ आहे.
भारताचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या यादीत ७३९ रेटींगसह सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेच्या पथुम निसंकाने ७३६ रेटींगसह सातवे स्थान मिळवले आहे.
न्यूझिलंडचा फलंदाज टिम सेफर्ट ७२५ रेटींगसह टॉप टेन फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे.
या यादीतील ऑस्ट्रेलियाचा आणखी एक फलंदाज म्हणजे जोस इंग्लिस जो नवव्या स्थानावर असून त्याचं रेटींग ७१७ आहे.
वेस्टइंडिज संघाचा खेळाडून शाई होप हा ६९० रेटींगसह टॉप टेन क्रमवारीतल शेवटचा दहावा खेळाडू ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.