तापसी पन्नूचा खळबळजनक खुलासा, नीरज पांडेला म्हणाली...

Anuradha Vipat

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नूचा नुकताच प्रदर्शित झालेला 'डंकी' हा चित्रपट हळूहळू हिट चित्रपटाचा मान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Taapsee Pannu

अनेक प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम

तापसीने अनेक प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. पण, तिची सर्वोत्तम कामगिरी केवळ निर्माता-दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या 'बेबी' आणि 'नाम शबाना' या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.

Taapsee Pannu

पुन्हा काम करण्याची इच्छा

एका मुलाखतीदरम्यान तापसीने दिग्दर्शक नीरज पांडेसोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Taapsee Pannu

या सारखे हिट चित्रपट दिले

तापसीने तिच्या मुलाखतीत गमतीने सांगितले की ती दिग्दर्शक नीरज पांडेचा पाठलाग करत आहे, ज्यांच्यासोबत तिने 'बेबी' आणि 'नाम शबाना' सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

Taapsee Pannu

आणि म्हणत राहते...

ती म्हणाली, “मी त्याला भेटत राहते आणि म्हणत राहते, सर, आता तुम्हाला आणखी काही करायचे आहे का? सर कृपया मला काही काम द्या.

Taapsee Pannu

तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम

अभिनेत्री तापसी पन्नूने हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. '

Taapsee Pannu

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर एक्स वाइफ मलायकाने केली टिप्पणी? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika comments on Arbaaz Khan's second marriage