तमन्ना भाटियाचे गाजलेले चित्रपट माहितीएत का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने देशातल्या वेगवेगळ्या भाषेत भूमिका केल्या आहेत

तमन्नाने २००५ मध्ये 'चाँद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटात काम केलं होतं

तिने केडी, हॅपी डेज, अयन, आनंद तांडवम्, कंडेन कातलई या तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या

तसेच तिने सुरा, पैया, बद्रीनाथ, राचा, तडखा, वीरम् हे गाजलेले तमिळ चित्रपट केले

हिंदुमध्ये तमन्नाने बबली बाऊंसर, लस्ट स्टोरीज २, वेदा, स्त्री, चाँद सा रोशन चेहरा हे चित्रपट केले

तमन्नाने हिंदी सिरियल्समध्येही काम केलेलं आहे. यात सपने सुहाने लडकपन के, आखरी सच आणि जी करदा.. या मालिकांचा समावेश आहे

तमन्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

चाहत्यांनी तिचे जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय

तेजस्विनीबद्दल 'हे' माहिती आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit | esakal