तेजस्विनीने भूमिका निभावलेले चित्रपट माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे काही निवडक चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का?

तेजस्विनीने अगंबाई अरेच्चा, मी सिंधुताई सपकाळ, वावटळ, रानभूल या चित्रपटांमध्ये काम केलं

तसेच तेजस्विनी पंडितने टार्गेट, गैर, पकडापकडी, ब्लूफ मास्टर, मुक्ती हे चित्रपट केले

तेजस्विनीने मुक्तीसह एक तारा, तूही रे या चित्रपटांमध्ये कसदार भूमिका निभावल्या

तेजस्विनी पंडित एक कसदार आणि अस्सल भूमिका पार पाडणारी अभिनेत्री आहे

तेजस्विनीने टीव्ही मालिकादेखील गाजवलेल्या आहेत. यामध्ये लज्जा या मालिकेचा समावेश आहे

तसेच तिने 'एकाच ह्या जन्मी जणू, तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० झेज' या मालिका गाजवल्या

तेजस्विनी पंडितने समांतर नावाच्या वेब सीरिजमध्येदेखील काम केलेलं आहे

एग्ज फ्रिज करणं म्हणजे नेमकं काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Pendse | esakal