जगभरातून झाली ट्रोल, अखेर टेलर स्विफ्टला विकावं लागलं प्रायव्हेट जेट!

Sudesh

टेलर स्विफ्ट

प्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्ट ही नेहमीच चर्चेत असते.

Taylor Swift Private Jet | eSakal

ग्रॅमी

13 वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकलेल्या या गायिकेने नुकताच आपला नवीन अल्बम लाँच केला आहे.

Taylor Swift Private Jet | eSakal

टीका

मात्र सध्या ती चर्चेत असण्याचं कारण म्हणजे, तिच्यावर होत असणारी टीका.

Taylor Swift Private Jet | eSakal

जेट

अवघ्या 13 मिनिटांच्या प्रवासासाठी स्वतःचं खासगी जेट वापरल्यामुळे टेलर स्विफ्टला ट्रोल केलं जात होतं.

Taylor Swift Private Jet | eSakal

पर्यावरण

प्रायव्हेट जेटच्या वापरामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे तिच्यावर जगभरातून टीका होत होती.

Taylor Swift Private Jet | eSakal

विद्यार्थी

जॅक स्वीने या 21 वर्षांच्या विद्यार्थ्याने टेलरचं जेट ट्रॅक करून ही माहिती उघड केली होती. याबाबत स्विफ्टच्या वकिलांनी त्याला कोर्टात खेचायची धमकी दिली होती.

Taylor Swift Private Jet | eSakal

निर्णय

या सगळ्या प्रकारानंतर मात्र टेलर स्विफ्टने आपलं डसॉल्ट फाल्कन 900LX हे प्रायव्हेट जेट विकून टाकलं आहे.

Taylor Swift Private Jet | eSakal

दुसरं जेट

अर्थात, टेलर स्विफ्टकडे अजूनही डसॉल्ट फाल्कन 7X हे दुसरं प्रायव्हेट जेट आहे. आपल्या म्युझिक टूरसाठी ती या विमानाचा वापर करते.

Taylor Swift Private Jet | eSakal

प्रियदर्शिनी म्हणते, 'आयुष्याचं शिक्षण महत्त्वाचं..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar | eSakal