तेजश्री प्रधानचा ‘लोकशाही’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित !

Anuradha Vipat

अभिनयाची चुणूक

अभिनेत्री तेजश्री प्रधानने मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

तेजश्री प्रधान

आता पुन्हा एकदा तेजश्री प्रधान ‘लोकशाही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

आगामी चित्रपट

तेजश्री प्रधानचा आगामी ‘लोकशाही’ हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच या चित्रपटातील 'ओ भाऊ ओ दादा..' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

लोकशाही चित्रपट

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केला असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. 

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

कमालीची उत्सुकता निर्माण

लोकशाही’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे

Tejashree Pradhan's movie 'Lokshahi

म्हणून दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनला मिळाली लिगल नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepika Padukone and Hrithik Roshan