‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाच्या शुटिंगला झाली सुरुवात

Anuradha Vipat

यांचा जीवनप्रवास

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर येणार आहे

movie 'Sangharsha Yoddha

चित्रपटाचं चित्रीकरण

या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी सुरू झालं आहे

movie 'Sangharsha Yoddha

महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

movie 'Sangharsha Yoddha

या चित्रपटाची निर्मिती

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

movie 'Sangharsha Yoddha

या चित्रपटाची उत्सुकता

या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यालोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. 

movie 'Sangharsha Yoddha

दिग्दर्शनाची जबाबदारी

शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभळली आहे

movie 'Sangharsha Yoddha

रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ला मिळाले एवढे पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ritesh-Jinilia's ved movie