यामुळे शाहरुख खानने मुलगी सुहानाचा 'द किंग' चित्रपट थांबवला?

Anuradha Vipat

या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने 2023 मध्ये 'द आर्चिज' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Suhana's film 'The King'

या चित्रपटात काम करणार

शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत 'द किंग' चित्रपटात काम करणार होता.

Suhana's film 'The King'

एका गुप्तहेराची भूमिका

या चित्रपटात सुहाना खान मुख्य भूमिकेत दिसणार होती. ती एका गुप्तहेराची भूमिका साकारणार होती.

Suhana's film 'The King'

या चित्रपटाची निर्मिती

मात्र आता हा चित्रपट थांबवण्यात आला आहे. 'द किंग' शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करत होती

Suhana's film 'The King'

मार्च महिन्यात फ्लोरवर

'द किंग' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार होते. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात फ्लोरवर गेला असता.

Suhana's film 'The King'

काही काळासाठी...

मात्र आता तसे होताना दिसत नाही. पण चित्रपट पूर्णपणे बंद झाला असे नाही. हा चित्रपट काही काळासाठी थांबवण्यात आला आहे.

Suhana's film 'The King'

वकील बनून सत्यासाठी लढणार जेनिफर, 'रायसिंघानिया व्हर्सेस रायसिंघानिया'चा टीझर रिलीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Raisinghania vs Risinghania' teaser released