पाकमध्ये वाढलीय बेघरांची संख्या, जगात दूसरा क्रमांक; भारताची स्थिती काय?

सकाळ वृत्तसेवा

किती लोक बेघर आहेत?

प्रति १०,००० लोकसंख्येनुसार बेघर नागरिकांची आकडेवारी

Homelessness in India | Sakal

मेक्सिको

प्रति १०,००० लोकसंख्या: १,१११ बेघर. जगातील सर्वाधिक बेघर लोकसंख्या असलेला देश

Homelessness in India | Sakal

पाकिस्तान

प्रति १०,००० लोकसंख्या: ३३१ बेघर. दक्षिण आशियामध्ये बेघर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Homelessness in India | Sakal

बांगलादेश

प्रति १०,००० लोकसंख्या: ३०७ बेघर. घनदाट लोकसंख्या असलेल्या या देशात बेघरांचे प्रमाण चिंताजनक आहे.

Homelessness in India | Sakal

नायजेरिया

प्रति १०,००० लोकसंख्या: २०६ बेघर. येथील अर्थव्यवस्था आणि नागरी सुविधा अपुऱ्या ठरत आहेत.

Homelessness in India | Sakal

इजिप्त

प्रति १०,००० लोकसंख्या: १८६ बेघर. प्राचीन संस्कृतीचा हा देशही बेघर समस्येला तोंड देत आहे.

Homelessness in India | Sakal

तुर्की

प्रति १०,००० लोकसंख्या: १७६ बेघर. राजकीय अस्थिरतेचा हा एक महत्त्वाचा सामाजिक परिणाम आहे.

Homelessness in India | Sakal

भारत

प्रति १०,००० लोकसंख्या: १२६ बेघर. येथे होणाऱ्या सुधारणांच्या गतीनुसार स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.

Homelessness in India | Sakal

बेघर होण्याची समस्या

  • कॅनडा: ६२.५

  • युनायटेड किंगडम: ५६.१

  • फ्रान्स: ४८.७

विकसित देशांमध्येही बेघर होण्याची समस्या अजूनही कायम आहे!

Homelessness in India | Sakal

रेखाच्या हृदयात घर केलं होतं अक्षय कुमारनं? जुनी गुपितं पुन्हा उघड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rekha and akshay kumar love story | esakal
येथे क्लिक करा