चार महिन्यांत पूर्ण झाले होते 'सिंघम'चे शूटिंग , रोहितने केला खुलासा, टीमला दिले श्रेय

Anuradha Vipat

रोहित शेट्टी

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी त्याची आगामी मालिका 'इंडियन पोलिस फोर्स' प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाला आहे

shooting of Singham

'सिंघम' चित्रपटात काम करण्याविषयी

याशिवाय रोहित अजय देवगणसोबतच्या सिंघम फ्रँचायझीसाठीही चर्चेत आहे. नुकतेच रोहित शेट्टीने एका मुलाखतीत 2011 मध्ये आलेल्या 'सिंघम' चित्रपटात काम करण्याविषयी सांगितले.

shooting of Singham

शूटिंग साडेचार महिन्यांत पूर्ण

या चित्रपटाचे शूटिंग साडेचार महिन्यांत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले, याचे श्रेय त्यांनी मेहनती टीमला दिले.

shooting of Singham

यांच्याशी झालेल्या संभाषणात

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी झालेल्या संभाषणात, रोहितने चित्रपटाच्या शेवटी 'बाय रोहित शेट्टी आणि टीम' का वापरले? तो म्हणाला, मी आणि माझ्या टीमने 'सिंघम'मध्ये एकत्र काम केले आहे.

shooting of Singham

दिवसाचे 20 तास काम

हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसाचे 20 तास काम केले. मी माझ्या टीमसोबत हा चित्रपट चार महिन्यांत पूर्ण केला.

shooting of Singham

या मालिकेतून डिजिटल डेब्यू

हे माझ्या एकट्यामुळे घडले नाही म्हणून मला त्यांना श्रेय देणे महत्त्वाचे वाटले. रोहित 'इंडियन पोलिस फोर्स' या मालिकेतून डिजिटल डेब्यू करणार आहे.

shooting of Singham

उर्वशी ढोलकियावर झाली शस्त्रक्रिया, मुलगा क्षितिजने पोस्ट शेअर करुन दिली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urvashi Dholakia