उर्वशी ढोलकियावर झाली शस्त्रक्रिया, मुलगा क्षितिजने पोस्ट शेअर करुन दिली माहिती

Anuradha Vipat

उर्वशी ढोलकिया

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील कोमोलिकाच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवलेली उर्वशी ढोलकिया अनेकदा चर्चेत असते.

Urvashi Dholakia

फोटो आणि व्हिडिओ

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Urvashi Dholakia

फोटो सोशल मीडियावर शेअर

अलीकडेच, उर्वशीचा मोठा मुलगा क्षितिजने त्याच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलमध्ये भरती आहे.

Urvashi Dholakia

हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

त्याने सांगितले की उर्वशी ढोलकियाच्या मानेमध्ये ट्यूमर आढळल्यानंतर तिच्यावर मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

Urvashi Dholakia

व्हिडिओ शेअर

क्षितिजने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये उर्वशीने स्वतः सांगितले आहे की तिला काय झाले आहे?

Urvashi Dholakia

या डान्स शोमध्ये स्पर्धक

उर्वशीच्या अलीकडेच 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोमध्ये तिची जोडी कोरिओग्राफर वैभव घुगेसोबत होती.

Urvashi Dholakia

शाहरुख खान पुन्हा एकदा करण जोहरच्या चित्रपटात काम करणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan and Karan Johar