यश शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या तयारीत !

Anuradha Vipat

नवी ओळख

साऊथचा सुपरस्टार यशने 'KGF' आणि 'KGF 2' मधून आपली नवी ओळख निर्माण केली

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

काम करण्याची इच्छा

यशने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

बॉलिवूडमध्ये काम

यश बॉलिवूडमध्ये आपले काम वाढवत आहे. यशने नितीश तिवारीचा 'रामायण' साइन केल्याचे वृत्त आहे.

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

दुसरा बॉलिवूड चित्रपट

असा दावा केला जात आहे की यश आपला दुसरा बॉलिवूड चित्रपट साईन करण्याच्या तयारीत आहे

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

काम करण्याबाबत चर्चा

वृत्तानुसार, यश आणि शाहरुख खान यांच्यात सोबत काम करण्याबाबत चर्चा झाली आहे

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

रेड चिलीज एंटरटेनमेंट

यश दुसऱ्या प्रोजेक्टसाठी रेड चिलीज एंटरटेनमेंटशी बोलणी करत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे

Yash work with Shah Rukh Khan in Bollywood

'क्रिश 4' चित्रपट बनवण्याबाबत ऋतिक रोशनने शेअर केले मोठे अपडेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hrithik Roshan
येथे क्लिक करा